दिवाळी पाडवा सण, आनंदाने साजरा करती दिवाळी पाडवा सण, आनंदाने साजरा करती
भाग्य ज्योती घेऊन करी । पूजीते लक्ष्मी नारायणा भाग्य ज्योती घेऊन करी । पूजीते लक्ष्मी नारायणा
दिव्याची रोषणाई, घरात सुंदर आरास दिव्याची रोषणाई, घरात सुंदर आरास
मोह-आसक्ती सोडूनही, केला भवसागर पार मोह-आसक्ती सोडूनही, केला भवसागर पार
आषाढी कार्तिकी भक्त येतात तुझ्या दारी आषाढी कार्तिकी भक्त येतात तुझ्या दारी
तुझेच नांव रुळत राहते भक्तांच्या ओठांत तुझेच नांव रुळत राहते भक्तांच्या ओठांत